धुळगांव येथे भारत ऊर्जा देवी केंद्राचे उद्धघाटन

0

येवला : धुळगाव येथे भारत गॅस एजन्सी अंतर्गत गावातील शेतकरी शेतमजुरांची तसेच आजूबाजूचा गावातील लोकांची गॅस सिलिंडर टाकी भरण्यासाठी धावपळ होऊ नये म्हणून गॅस एजेन्सी मार्फत गावातच सिलिंडर टाकी उपलबध करून दिल्याबद्दल या भारत ऊर्जा देवी केंद्राचे संचालक दिलीप सोनवणे यांचा महाराष्ट्र प्रदेश किसान कॉग्रेसचे सचिव मा एकनाथ गायकवाड , वंचीतचे. शशिकांत जगताप यांनी भेट दिली व भारत पेट्रोलियम या कंपनीने गावातीत ग्राहाकाना गॅस ऑईल डिझेल भारत पेट्रोलियम कंपनीचे इतर उत्पादने सुविधा गावातच उपलबध करून दिल्या बद्दल गायकवाड यांनी संचालक श्री दिलीप सोणवणे यांचा सत्कार केला यावेळी उपस्थीत माजी सरंपंच योगेश गायकवाड वंचित आघाडी प्रसिध्दी प्रमुख शशिकांत जगताप सुनिल शिन्दे गोरख गायकवाड हारिचद्र गायकवाड राजेंद्र गायकवाड भगवान भोसले रविभाऊ आहेर संदिप बाराहाते प्रदिप बाराहाते नानासाहेब गायकवाड आदि होते गायकवाड यांनी आभिनंदन केले व भावी वाटचालिस शुभेच्छा दिल्या आहेत 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here