युवासेनाप्रमुख मा ना आदित्य साहेब ठाकरे यांचा वाढदिवस जलोसात साजरा

0

मनमाड : माननीय आमदार सुहास आण्णा कांदे, अंजुम ताई कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरान दादा खान यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय युवा सेना प्रमुख युवराज युवाहृदयसम्राट, महाराष्ट्र राज्य शिष्टाचार, पर्यटन, पर्यावरण मंत्री माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड रिमांडहोम ( बालसुधारगृह) च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले त्याप्रसंगी शिवसेना मनमाड शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे, उपशहर प्रमुख जाफरभाई मिर्झा, उपशहरप्रमुख मुकुंद भाऊ झाल्टे, शहर संघटक मिलिंदभाऊ पाथरकर, युवासेना शहरप्रमुख आमीनभाई पटेल, युवासेना शहरप्रमुख अंकुशभाऊ गवळी, युवा सेना तालुका समन्वयक योगेश भाऊ इमले, युवा सेना तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे, शिवसेना वैद्यकीय कक्ष समन्वयक पिंटू भाऊ वाघ, शिवसेना नेते दिलीप भाऊ सूर्यवंशी, शिवसेना विभाग प्रमुख राजाभाऊ तगारे, युवासेना शहर उपप्रमुख अजिंक्य भाऊ साळी, युवा सेनेचे सनी आहेर, यश खरोटे, प्रतिक कदम, युवती सेनेचे सोफी सोनावणे, शितल आरणे, कोमल भालेराव, सृष्टी देशमुख, पायल पवार, कोमल गुंडगळ आदीं शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,सदरील कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपशहरप्रमुख सिद्धार्थभाऊ छाजेड व युवतीसेनेचे उपतालुका युवती अधिकारी पूजा सिद्धार्थ छाजेड व मनमाड शिवसेना शहर शाखा, युवा सेना शहर शाखा, युवती सेना शहर शाखा यांच्या हस्ते करण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here