आचार्य अत्रे यांच्या स्मृतींना मुंबईत अभिवादन

0

मुंबई : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू, महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व, दै मराठा चे संपादक, साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ५३ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! आज सकाळी १० वा मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने वरळीनाका येथील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले याप्रसंगी आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा सौ आरती पुरंदरे-सदावर्ते, कार्याध्यक्ष विसुभाऊ बापट, उपाध्यक्ष ऍड अक्षय पै, रवींद्र आवटी, अमर तेंडुलकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here