प्रविणभाऊ अहिरे व पंढरीनाथ पठारे यांना मध्य रेल्वे मध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा PCE अवॉर्ड

0

मनमाड: ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे व पंढरीनाथ पठारे यांना मध्य रेल्वे मध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा PCE अवॉर्ड मिळाल्याबद्दल व रज्जाक पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त एस.ए.डब्ल्यु. विभागातर्फे सत्कार करण्यात आला.
राजेंद्र वाघ मिलिंद साबळे सुभाष कातकडे विशाल स्तरमवार विजू ताठे संदीप अहिरे वरून म्हसदे अनिल मोहन राजभर रामदुलार दीपक सूर्यवंशी निवास पासवान यांनी केला व सत्कार आयोजन किरण अहिरे व अमोल खाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here