शिवसेना कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त पूजनाचा कार्यक्रम संपन्न.

0

मनमाड : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांचे प्रतिमापूजन शिवसेना नगरसेविका किरणताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना जि. उपप्रमुख संतोष भाऊ बळीत, शहरप्रमुख मयुरभाऊ बोरसे युवा सेनेचे मुन्नाभाऊ दरगुडे, युवा सेना शहरप्रमुख आमीनभाई पटेल, ललित रसाळ, सचिन दरगुडे, जितेंद्र ताथेड, महेंद्र गरुड, नंदू पीठे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचा जयघोष करून पेढे वाटप करण्यात आले.
🙏🏼🌹🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here