Home Breaking News भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आर.ए.हेल्पिंग हॅन्ड आणि बबलूभाऊ मित्र परिवार...

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आर.ए.हेल्पिंग हॅन्ड आणि बबलूभाऊ मित्र परिवार तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग व करूणा केयर सेंटर येथे अन्नदान

0

मनमाड :भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आर.ए.हेल्पिंग हॅन्ड आणि बबलूभाऊ मित्र परिवार तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग व करूणा केयर सेंटर येथे अन्नदान करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन बबलूभाऊ आहिरे , उमेश पाठक , कैलास उबाले , संदीप आहिरे , किरण वाघ ,अमोल बोरसे , प्रकाश आहिरे , प्रशांत लिहिनार संतोष गरुड़ , आशपक (गोरया) पिंटू जाधव , सुभाष आहिरे , श्याम कापडने , मिलिंद कासार राजू तुमस्वरे , कपिल गणपत आदी ने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here