Home Breaking News प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील भारत स्काऊट गाईड च्या सुखदेव पथकाने...

प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील भारत स्काऊट गाईड च्या सुखदेव पथकाने राष्ट्रीय मतदान दिन ऊत्साहात साजरा

0

सिल्लोड (  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) आज प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा येथील भारत स्काऊट गाईड च्या सुखदेव पथकाने राष्ट्रीय मतदान दिन ऊत्साहात साजरा केला चारनेर येथील अभ्यास गटात रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेऊन पथनाट्य सादर करण्यात आले यासाठी गावातील ग्रामसेवक सरपंच व नागरीक आणि विद्यार्थी उपस्थित होते रवि भाऊ राजपुत व ग्रामसेवक नाटिकी पाहिल्यावर विद्यार्थ्याना बक्षीस दिले, हा अभ्यास गट शाळेचे मुख्याध्यापक श्री कुशल देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत यासाठी स्काऊट मास्टर श्री विठ्ठल कैलास पुरी यानी परीश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here