Home Breaking News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता .येवला जि, नाशिक मार्च 2022...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता .येवला जि, नाशिक मार्च 2022 मध्ये झालेल्या शालान्त परीक्षेचा विद्यालयाचा निकाल 100%

0

अंकाई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता .येवला जि, नाशिक,मार्च 2022 मध्ये झालेल्या शालान्त परीक्षेचा विद्यालयाचा निकाल 100%
लागला असून विद्यालयात 1) ऋषिकेश चिंधु चव्हाण 90.60%( प्रथम ) 2) कु.दिक्षा सुरेश सोनवणे,90 % (द्वितीय ) 3) किशोर बलराम गुजर, 89.80% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचे 29 विदयार्थी डिष्ट्रिक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आहे. सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्याचे व शिक्षकांचे.अगस्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. एम.बी जाधव, अध्यक्ष डॉ‌. श्री .सचिन वैद्य,
सरचिटणीस डॉ. श्री सुधीरभाऊ जाधव.
सभापती श्री आनंदा दगु वैद्य सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड सर,व अनकाईच्या सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here