देशाचे पंतप्रधान मोदीजीं च्या हस्ते स्वर्णिम भारताच्या लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन लोकार्पण...
नवी दिल्ली : भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आले.आजचा हा...