आमदार सुहास अण्णा कांदे यांचे प्रतिनिधी कपिलभाऊ तेलुरे यांची बोलठाण,जातेगाव,रोहीले येथे सदिच्छा भेट

0

नांदगाव : आमदार सुहास अण्णा कांदे यांचे प्रतिनिधी कपिलभाऊ तेलुरे यांचा मतदारसंघात दौरा सुरू असून यादरम्यान त्यांनी बोलठाण, जातेगाव, रोहीले, या गावांना* भेटी दिल्या व येथील नागरिकांच्या समस्या जाणून ,घेतल्या. आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले या प्रसंगी बोलठाण ग्रामस्थ म्हणून वाल्मिक गायकवाड (सरपंच,बोलठाण)
विनोद साबळे, माधव गायकवाड, योगेश गायकवाड, अविनाश गायकवाड, बाळा गायकवाड,ऋषिकेश साबळे,तौफीक शेख,बाबा सैय्यद, सोहेल पटेल,चंद्रकांत गायकवाड, तुषार शितोळे, सागर जाधव, भूषण साळवे, यश साळवे, सुशील साळवे,बाबासाहेब गायकवाड,अंकुश गायकवाड, व तसेच रोहीले ग्रामस्थ म्हणून कल्याण बागुल, मुक्ताराम बागुल, सुरेश बागुल, संतोष बागुल, प्रल्‍हाद बागुल, सुभाष बागुल, रविंद्र बागुल, बाबासाहेब गायके, किशोर पवार, सोपान गायके, अण्णासाहेब बागुल, मिलिंद बागुल, व तसेच जातेगाव ग्रामस्थ*
म्हणून, अतुल लाठे, बाबासाहेब लाठे, संदीप लाठे, बाबासाहेब शिंदे, भीमराव निकम, मिलिंद लाठे, अनिल लाठे सचिन लाठे, गौतम शिंदे, समाधान शिंदे, विकास लाठे, आकाश लाठे, प्रमोद लाठे, राजू अहिरे, विजु अहिरे, अक्षय माने, अमोल महाले, सचिन महाले, राजेश लाठे,अनिकेत लाठे, भय्यासाहेब महाले,अक्षय साळवे उमेश शिंदे, बाळू लाठे, कृष्णा लाठे,व इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here