मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु.बी.आर.बैरवा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे करुणा केअर सेंटर येथे फळ वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, समाजसेवक विलास कटारे,झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, असोसिएशन चे शिर्डी ओपन लाईन चे कार्यकर्ते मोबिन बागवान आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर साळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन विनोद खरे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, विनोद खरे,अर्जुन बागुल,प्रेमदिप खडताळे,भरत गुंड, विशाल घोडके, राजेंद्र सोनवणे, प्रभाकर निकम, फकिरा सोनवणे, राहुल शिंदे,सागर साळवे, प्रेमदिन खडताळे, कल्याण धिवर,आदी उपस्थित होते,
Home Breaking News ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु.बी.आर.बैरवा साहेब...