नाशिक : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले साहेब नाशिक दौऱ्यावर आले असता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनमाड येथील तालुका कार्याध्यक्ष दिपक आहिरे यांचा पक्ष प्रवेश केंन्द्रिय सामाजीक न्याय मंत्री तथा राष्ट्रिय अध्यक्ष मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थित तसेच नाशिक जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशजी लोंढे यांच्या मार्गदर्शन खाली व उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष वंदेशजी गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला
यावेळी युवा नेते गोरख चौधरी,संजय रगडे,निखील तांबे,पापा शेख,गौतम जाधव आदी सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Home Breaking News स्वाभीमानी रिपब्लिकन पक्षाचे मनमाड येथील तालुका कार्याध्यक्ष दिपक आहिरे यांचा आर.पी.आय(आठवले) जाहिर...