मनमाड ता २२( प्रतिनिधी -निलेश व्यवहारे ) नाशिक ग्रामीण पोलीस मध्ये कार्यरत भारतभूषण पगारे यांचे लहान बंधु नितिन उत्तम पगारे यांचे २२ शुक्रवार रोजी दीर्घ अजाराने निधन झाले आहे. त्याच्या पच्यात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आदी परिवार आहे.नितीन पगारे हे ही आपल्या दिलखुलास स्वभावाने नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने त्यांचा नाशिक जिल्ह्यातील मोठा मित्रपरिवार हळहळला आहे,