पत्रकार सतीश परदेशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न

0

मनमाड : मनमाड शहराचे भूमिपुत्र उत्कृष्ट निर्भिड पत्रकार सतीश परदेशी यांचा वाढदिवस राजकीय सामाजिक शैक्षणिक व पत्रकार संघटनेच्यावतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला,मनमाड शहरामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असो शैक्षणिक क्षेत्रात असो तसेच व्यवसायिक क्षेत्रात असो पत्रकार क्षेत्रात असो अशा अनेक ठिकाणी कार्यरत असलेले सतीश परदेशी यांच्या वाढदिवसासाठी मोठ्या संख्येने मान्यवरांनी त्यांचे सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजक देवाविष परदेशी व विनोद आहिरे ललित परदेशी यांनी केले व वाढदिवसाचे औचित्य साधून विनोद आहिरे यांनी आर्केस्ट्रा चे आयोजन केले त्या माध्यमातून सिंगर गायक:-प्रा.विनोद मोगल अहिरे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वर संबोधी मनमाड गायक:-सुभाषजी धिंगाण, शालिनी श्रीसुंदर यांनी सर्व नागरिकांच्या फर्माईशी वर सुंदर शा जुने गीतांचे वर्षाव केले त्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांनी त्यांचे खूप कौतुक केले या कार्यक्रमाला उपस्थिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे तसेच शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ बाबा खान मनमाड शहर शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे मा नगरसेवक गंगा दादा त्रिभुवन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक जाफर मिर्झा महेंद्र गरुड प्रहार नेते हिरामण मनोहर तसेच नगरपरिषद सिटू कामगार नेते रामदास पगारे मनमाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड हर्षद गद्रे अविनाश पारखे विनोद जी वर्मा सागर भावसार हुसेनी टिनवाला अनिस शेख पंडित सानप विलास अहिरे मुन्ना दरगुडे योगेश इंमले अनिल पारिक भाजप नेते बुडन बाबा शेख द्वारकेश पारीक सतीश अंबोळे नाना आहिरे विशाल छाजेड पवन पवार रुशिकेश बनकर सुरज सिंग कुशवाह या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार सतीश परदेशी यांनी सर्वांचे आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here