छत्रपती शिवाजी महाराजांचे नांदगाव येथील “शिवस्पुर्ती” स्मारकाचा नुतनीकरण व प्राणप्रतिष्ठा सोहळा

0

मनमाड : रविवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला आहे.
या अतिशय उत्साही, आनंददायी, पावन प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्याप्रमुख उपस्थिीत राहणार असल्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहे. या पवित्र सोहळ्याचे नियोजन ठरविण्यासाठी जाहीर बैठकीचे आयोजन आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या संपर्क कार्यालयात दि. 10/3/21 गुरुवारी सकाळी 11 वा. करण्यात आले होते.बैठकीचे प्रस्तविक व कार्यक्रमाचे स्वरूप शहरप्रमुख मयुर बोरसे यांनी माहिती दिली. व्यासपिठावर वर मार्गदर्शन करतांना बैठकीचे अध्यक्ष स्थानी माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांनी मोठया संख्येने उपस्थितीत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर अल्ताफ बाबा खान, साईनाथ गिडगे, संगीताताई बागुल यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीप्रसंगी उपस्थित उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्नाभाउ दरगुडे, विधानसभा संघटक संतोष जगताप, मुक्ताताई नलावडे, सुभाष माळवतकर, गोटु केकाण, नगरसेवक कैलास गवळी, लियाकत शेख, प्रमोद पाचोरकर, सुधाकर मोरे, सुनिल हांडगे, गालिब शेख, महेन्द्र शिरसाठ, दऊ तेजवणी, हर्षल भाबड, प्रमोद आहेर, युवासेनेचे योगेश इमले, नितीन सानप, अंकुश गवळी, स्वराज देशमुख, उपशहरप्रमुख – दिनेश घुगे, पंडित सानप, सोनु पोहाल, छोटू धाकराव, मुकुंद झाल्टे, बंडु गवळी, अनिल दराडे, जाफर मिर्झा शहरसंघटक – मिलिंद पाथरकर, महेंद्र गरुड, गुलाब जाधव, लोकेश साबळे, मुराद शेख, निलेश ताठे, राजेश धोंडगे, वैद्यकीय कक्ष पिंटू वाघ, ग्राहक कक्ष कयाम सैयद, महिला आघाडी कल्पना दोंदे, सरला घोगळे, युवतीसेनेचे नेहा जगताप, पूजा छाजेड, सोफी सोनवणे अपंग सेनेचे काशिफ शेख, संदीप कळमकर, तसेच महेश बोराडे, संदीप व्यवहारे, विक्की सुरवसे, किशोर गोसावी, राजेश कासार, अनिल सोनवणे, ललित रसाळ, ज्ञानेश्वर सानप, अजीज शेख, शैलेश सोनवणे, संजय चौहान शिकलकर, नंदू पीठे आदी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here