मा.श्री नवाब मलिक साहेब यांना ईडी ने सुडापोटी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन

0

मनमाड : ( प्रतिनिधी-  निलेश व्यवहारे ) आज दि.24/02/2022(गुरुवार) रोजी ठीक 11:30 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक मंत्री
मा.श्री नवाब मलिक साहेब यांना ईडी ने सुडापोटी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजी यांचे पुतळ्या जवळ सुमारे दोन तास धरणे आंदोलन करून व ईडी आणि केंद्रसरकरच्या विरोधात घोषणाबाजी करून मा.नवाब मलिक साहेब यांच्यावर लावलेले आरोप त्वरित मागे घेऊन त्यांना दोष मुक्त करावे असे निवेदन मा.तहसीलदार साहेब व मा.पोलिस निरीक्षक साहेब यांना सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव,ता.अध्यक्ष अल्पसंख्याक सेल हबीब शेख, जिल्हा कार्यकारी सदस्य नाना भाऊ शिंदे, विठ्ठंल अण्णा नलवडे,दत्ता भाऊ थोरात, शहर उपाध्यक्ष योगेश जाधव,मा.नगरसेवक प्रकाश बोधक,अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमोल काळे,मा.ता.अध्यक्ष म.आ.शकुंतला बागुल,यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले या वेळेस से.दल. शहराध्यक्ष संदीप जगताप ,राजू करकाळे ,नितीन वाघमारे, युवक कार्याध्यक्ष अरविंद काळे,युवती शहराध्यक्ष डॉली निकळे,युवक शहर उपाध्यक्ष जावेद हकीम शेख,असिफ अत्तार, अक्षय देशमुख,प्रसन्न पाटील,सतिष जगधाने,रोहिणी वाव्हळ, व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here