भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

0

नाशिक : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र जी फडणवीस यांच्या उपस्थित पाथर्डी फाटा, नाशिक येथे आज भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व सातपूर येथे वसंतराव कानेटकर उद्यान आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले या वेळी माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार सीमाताई हिरे, आमदार देवयानीताई फरांदे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल अहेर, महापौर सतिश नाना कुलकर्णी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here