संतशिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमापूजन

0

मनमाड : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेच्या वतीने प्रतिमापूजन करून जयघोष करण्यात आला.त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, जि. संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, युवासेना ता.समन्वयक योगेश इमले, उपतालुकाप्रमुख सुभाष माळवतकर, उपशहरप्रमुख प्रवीण (छोटू) धाकराव, सचिन दरगुडे, वैद्यकीय कक्ष विकास (पिंटू) वाघ, शहर संघटक महेंद्र गरुड, शाखाप्रमुख धिरज हिरे, नंदु पिठे ई. शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here