कोल्हापूर मध्ये संमेलनाच्या नियोजनार्थ पत्रकार परिषदेचे आयोजन.

0

मुंबई : आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने बुधवार दि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजता प्रेस क्लब कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून. या पत्रकार परिषदेत चित्रपट संमेलनाची घोषणा करण्यांत येईल. त्याचप्रमाणे या पत्रकार परिषदेत चित्रपटसृष्टीमध्ये आपले योगदान देणाऱ्या चित्रकर्मींना अनुक्रमे चित्रश्री, चित्रभूषण, चित्ररत्न व चित्रमहारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यांत येणार असून या पत्रकार परिषदेत कोल्हापूर मधील अनेक स्थानिक पत्रकार तसेच सोशल मिडीया या सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी केले आहे. धन्यवाद,देवेंद्र मोरे,अध्यक्ष/संस्थापक
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here