शिवसेना प्रमुख💐🙏💐 हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

मुंबई : दिनांक -23 जानेवारी 2022*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना प्रमुख💐🙏💐 हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खारघर शहारामध्ये रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री. शिरीष दादा घरत* यांच्या मार्गदर्शनानुसार खारघर शहराच्या प्रत्येक सेक्टर मध्ये तेथील शाखा प्रमुखांनी साहेबांची मोठया उत्साहाने जयंती साजरी केली., खारघर शहर प्रमुख श्री. प्रकाशजी गायकवाड यांच्या प्रयत्नाने खारघर सेक्टर -1,व 2, शाखा प्रमुख सचिन ठाकूर व सेक्टर -8 चे शाखा प्रमुख श्री. संजय कानाडे खारघर सेक्टर -3 शाखा प्रमुख कट्टेमनी तसेच सेक्टर 11 चे शाखा प्रमुख विशाल कावडे, सेक्टर -12 शाखा प्रमुख शिवाजी दादा, सेक्टर -15 माजी उप शाखा प्रमुख संतोष गायकवाड, सेक्टर -16 शाखा प्रमुख पांडुरंग घुले, सेक्टर -18 शाखा प्रमुख सतीश पाटील, सेक्टर -19 शाखा प्रमुख सचिन पाटील, सेक्टर – 20 उप विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, सेक्टर -21 शाखा प्रमुख प्रशांत जगताप, तसेच खारघर सेक्टर -36 मधील सर्व पधादिकारी यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.वरील सर्व शाखा प्रमुखांच्या वतीने खारघर मध्ये मोठया उत्सहात साहेबांची जयंती करण्यात आली.🙏💐🙏💐🙏💐🙏💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here