शिवसेना मनमाड शहर शाखेच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

0

मनमाड  स्त्री  शिक्षणाचे प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंतीनिमित्त शिवसेना सम्पर्क कार्यालय येथे प्रतिमेचे पूजन सूर्यकांत चेवले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हासंघटक राजाभाऊ भाबड, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, युवासेना ता समनव्यक योगेश इमले, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ता समनव्यक विकास वाघ, युवासेना ता सचिव सचिन दरगुडे, शहरसंघटक महेंद्र गरुड, राहुल आहिरे, नंदू पिठे, तेजस खाटीक आदीं शिवसैनिक उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here