प्राथमिक शाळा चिंचवण येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे ) जि प प्रा शा चिंचवन येथे शाळेय समिती स्थापन करण्यात आली यावेळी सदर निवडीसाठी सर्व पालकांना आमंत्रित करण्यात आले त्यामधून अध्यक्ष म्हणून श्री किरण माधवराव जाधव तर उपाध्यक्ष म्हणून अशोक नामदेव नप्ते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच समितीतील सदस्य म्हणून शारदा राजू रवळे, संतोष वाघमोडे, विलास आम्ले, नारायण नप्ते, सुरेखा देवानंद शिरसाठ, नामदेव वाघमोडे, सिंधुबाई उनवणे, राधा उनवणे, वेदिका वाघमोडे रितेश नप्ते शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री उमरिया एन डी व सचिव म्हणून श्री जाधव सर यांची निवड करण्यात आली सदर निवडीसाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आजी-माजी सदस्य अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील सोसायटीचे चेअरमन उपस्थित होते या समिती निवडीसाठी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये निवड करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन श्री अशोक गोल्हार सर व आभार प्रदर्शन श्री उमरिया सर यांनी केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here