भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे नवनियुक्त पीआय माननीय श्री दिलीप लांडगे सर यांचा सत्कार करण्यात आला

0

नाशिक ( प्रशांत गिरासे नाशिक) आज देवळा येथे भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे नवनियुक्त पी आय दिलीप लांडगे सर व नवनियुक्त पीएसआय माननीय श्री कचरे साहेब यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदे चे उत्तर महाराष्ट्र सचिव माननीय श्री संदीप भाऊ केदारे नाशिक जिल्हाध्यक्ष अँटी करप्शन ब्युरो माननीय शाम पवार नाशिक जिल्हा सचिव माननीय श्री शिवनाथ भामरे उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव शिरसागर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झाडे देवळा तालुका अध्यक्ष सुरेश मोरे देवळा तालुका प्रवक्ता माननीय श्री प्रशांत भाऊ गिरासे आदी पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here