तरुणांसाठी लसीकरणाचे आवाहन !

0

मुंबई : ( जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ ) मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आलेल्या सूचनेनुसार,दि. ३ जानेवारी,२०२२ पासून वयोगट १५ ते १८ वर्षांमधील मुलांचे कोविड – १९ विरोधी लसीकरण विनामूल्य सुरु करण्यात येत आहे. याकरिता कोवॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार आहे.इच्छुक कोवीन app द्वारे नोंदणी करू शकतात.लसीकरण केंद्र :१. आर/ मध्य व आर/उत्तर विभागासाठी दहिसर जम्बो लसीकरण केंद्र,२. परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या १५ – १८ वयोगटातील मुलांसाठी विशेष टीप : सन २००७ च्या पूर्वी जन्म झालेले या लसीकरण मोहिमेसाठी पात्र असतील.पात्र विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा अशी विनंती व आवाहन श्री शिवानंद शेट्टी,मा. नगरसेवक बोरिवली – पशचिम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here