रेल्वे स्टेशन रिक्षा युनियन च्या वतीने महामानवास अभिवादन

0

मनमाड – रेल्वे स्टेशन रिक्षा युनियन च्या वतीने मनमाड महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व कॅण्डल लावून अभिवादन करण्यात आले, व सामुहिक वंदना व महामानवास आदरांजली वाहण्यात आली,टॅक्सी स्टँड वर रेल्वे स्टेशन रिक्षा युनियनचे सभासद अशोक गायकवाड, मुकेश पाटील,अशोक मुन्ना शेख, निखील जगधने दिपक गायकवाड साळवे, प्रदीप साळवे अविनाश पगारे यांनी आयोजन केले होते,💐💐💐💐💐💐🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here