४ डिसेंबर २०२१ रोजी खारघर शहरात शिवसेना शहर शाखा या ठिकाणी मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासनी शिबिरास शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांनी भेट दिली.

0

मुंबई : शहर प्रमुख प्रकाश गायकवाड व शाखा प्रमुख वैभव दळवी यांच्या वतीने व राजगोबिंद नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मोफत रक्त तपासणी व नेत्र तपासनी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला…
याप्रसंगी महानगर प्रमुख श्री. रामदास शेवाळे, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील उपमहानगर प्रमुख दिपक घरत, आदि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here