संविधान गौरव दिनानिमित्त पायी रॅली चे आयोजन.

0

मनमाड : ऑल इंडिया एस.सी./एस.टी. रेल्वे एम्प्लाइज असो. (का/शा) मनमाड़ तर्फे दि. 26/11/2021 शुक्रवार रोजी संविधान दिना निमित्त ‘संविधान गौरव दिन ‘ साजरा , सायं.५:०० वाजता मनमाड असोसिएशन चे कार्यालय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत पायी रॅली चे आयोजन करण्यात आले होते.रॅली चे उद्घाटन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड व कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप व ज्यूनियर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर आदी उपस्थित होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रॅली ची सांगता करण्यात आली.यावेळी राजेश जगताप यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.रॅली चे आयोजन अनिल अहिरे, सुनिल सोनवणे गणपत गायकवाड,राजेश जगताप, निखिल सोनवणे, कल्याण धिवर, फकिरा सोनवणे, प्रशांत मोरे, पंढरीनाथ पठारे,सचिन इंगळे, संदिप पगारे, विशाल त्रिभुवन, किशोर खंडागळे, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पगारे, कल्याण धिवर, शरद झोंबाड, विशाल घोडके, संतोष सावंत, संतोष, राहुल शिंदे, फकिरा सोनवणे,विलास कराड, गुलाब वैरागर, अर्जुन बागुल, अभ्युदय बागुल, वरूण म्हसदे.आदिने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here