आमठाणा शाळेने कोविड19 लसीकरण जणजागृती करण्यासाठी गावात प्रभात फेरी काढून जणजागृती

0

सिल्लोड(  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे ) आज दिनांक24/11/2021 वार बुधवार रोजी आमठाणा येथील प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा शाळेने कोविड19 लसीकरण जणजागृती करण्यासाठी गावात प्रभात फेरी काढून जणजागृती केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कुशल देशमुख सर, गजानन पिसे सर ,राम गरूड सर ,समाधान वाघमोडे सर, विकास पगार सर ,राम सहाणे सर योगेश देशमुख सर, ज्ञानेश्वर गवते सर, शेख सर, राठोड मॅडम, खोबरे मॅडम व स्काऊट शिक्षक श्री विठ्ठल पुरी सर विद्यार्थी , गाडी चालक व अंगणवाडी सेविका गावातील नागरीक उपस्थीत होते . लसीकरण करण्यासाठी कुशल देशमुख सर व विठ्ठल कैलास पुरी स्काऊट शिक्षक यांनी सविस्तर माहिती दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here