शिवसेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने पद्मश्री पुरस्कार विजेते पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा सत्कार.

0

मुंबई : महाराष्ट्राचे सुपुत्र मराठी हिंदी चित्रपटातील आघाडीचे पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्याबद्दल शिवासेना प्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला, याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संदीप भोज, सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ, मुंबई अध्यक्ष सिद्धेश मोहिरे, मुंबई सरचिटणीस अमोल वंजारे, मुंबई सचिव सौ.पूजा दळवी, ईशान्य मुंबई अध्यक्ष हितेश गायकवाड, ऋषिकेश महाजन, सौ.कौशल्या अशोक चव्हाण, सौ.कविता गजानन वाकोडे, योगेश माळवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here