सत्यदर्शी फाउंडेशनच्या वतीने आराईला विविध पुरस्कारांचे वितरण

0

( वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे ) ता.20 /11/2021 रोजी शनिवारी शिवशंभु संघटना महाराष्ट्र राज्य बागलाण तालुका शाखा व सत्यदर्शी सोशल फाऊंडेशन मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख मान्यवर जलदूत मा. तुषार दादा शेवाळे,सौ ज्योतीताई आहिरे उपसभापती पं. स. सटाणा, सौ मनीषाताई आहिरे लोकनियुक्त सरपंच आराई, मा. पोपटराव बच्छाव सामाजिक कार्यकर्ते सटाणा, मा. डॉ.गोकुळ आहिरे, हस्ते “कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा” आयोजित केला होता…!!! शिवशंभु संघटनेच्या वतीने गावातील कोरोना योद्धा यांना अठरा पुरस्कार व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले…!!* *संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम ऊत्साहात पार पाडला.संघटनेचे जिल्हा प्रमुख श्री जोशी साहेब याची उपस्थिती लाभली. मा.तालुका अध्यक्ष दिनेश भाऊ पगार यांनी खुप मेहनत घेतली तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री रविराज बच्छाव साहेब यांनी घेतलेले परिश्रम अनमोल आहेत.जिल्हा कार्याध्यक्ष, तालुका कार्याध्यक्ष श्री कैलास पवार आणि तालुका अध्यक्ष आनंद भाऊ दाणी.शहर अध्यक्ष रोहित आहिरे.जेष्ठ पत्रकार श्री संतोष जाधव व सर्व पत्रकार हजर होते* *ग्रामपंचायत आराई सरपंच, सदस्य व सर्व पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here