बहुजन युथ पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भाईसाहेब जाधव यांचे मनमाड शहरात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात

0

मनमाड : बहुजन युथ पँथर शहर शाखेचे उदघाटन पकिज़ा कॉर्नर येथे संपन्न.बहुजन युथ पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.भाईसाहेब जाधव यांचे मनमाड शहरात ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले व पकिज़ा कॉर्नर येथे भाईसाहेब जाधव यांच्या हस्ते शहर शाखेच्या बोर्ड चे उदघाटन झाले.त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.सूत्रसंचालन:ना,जि.अध्यक्ष राकेशभाई सुपारे व ना जि.उपाध्यक्ष दिपकभाई सोनवणे यांनी केले.भाईसाहेब जाधव यांचा सत्कार ना.ता.अध्यक्ष सुनीलभाऊ बोराळे,मनमाड शहर अध्यक्ष प्रदिप साळवे,उप शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड,शाखा अध्यक्ष सिराजभाई शैख,राजाभाऊ ठेंगे,आकाश भोसले,कुणाल ओहळ,यांनी केला.सागर गरूड,अनिरुद्ध जगताप,आकाश शेजवळ,राहुल जगताप,सोनू आहिरे,शुभम शिंदे,गणेश निकम,अविनाश पगारे,सागर जगताप,नवनाथ सोनवणे,सागर कोकणी व चांदवड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here