बागलाण तालुक्यातील तिळवण येथे भारतीय मानवाधिकार परिषदेचे तर्फे आरोग्य दूत डॉ ,दिग्विजय शाह यांच्या वाढदिवसा निमीत्त वृक्ष रोपन संपन्न

0

देवळा प्रतिनिधी प्रशांत गिरासे: आज बागलाण तालुक्यातील तिळवण येथे भारतीय मानवाधिकार परिषदेचे तर्फे आरोग्य दूत डॉ दिग्विजय शाह यांच्या वाढदिवसा निमीत्त वृक्ष रोपन व भारतीय मानवाधिकार परिषद संघटनेच्या पाटिचे अनावरण करण्यात आले त्या प्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय कार्य अध्यक्ष मा,श्री शरदजी केदारे पश्चिम भारत अध्यक्ष मा श्री भाऊसाहेब देसले तसेच भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदिप (भाऊ) केदारे, उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तम क्षीरसागर, नाशिक जिल्हा अध्यक्ष अँन्टी करफशेन ब्यूरो शाम पवार, नाशिक जिल्हा अध्यक्ष दिलीप आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झाडे, देवळा तालूका अध्यक्ष सूरेश मोरे, देवळा तालूका सचिव सोमनाथ शिरसाठ, शहर अध्यक्ष मधुकर जगदाळे, शहर उपअध्यक्ष प्रकाश बच्छाव, शहर महासचिव, हेमंत भामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here