श्री रामेश्वर कृषि मार्केट खरीफाटा येथे – मा. खा. डॉ. भारतीताई पवार (केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री

0

नाशिक : प्रशांत गिरासे वासोळ- यांनी सदिच्छा भेट दिली असता यांचा सत्कार करण्यात आला व विविध प्रकारच्या कामा संदर्भात चर्चा करण्यात आली,यावेळी मा. आमदार डॉ. राहुल दादा आहेर,भाजपा जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, मा.चंदू दादा देवरे, ,मा.शिरसाठ साहेब ,मा .धर्मा आण्णा देवरे ,जिल्हाध्यक्ष कांदा व्यापरी असोशियेशन मा .श्री खंडु काका देवरे ,माजी सरपंच उमराना मा .प्रकाशजी ओस्तवाल , मार्केट चे संचालक श्रीपाल प्रकाश ओस्तवाल ,पुंडलिक अनंदा देवरे ,मा .पंकज भैयाजी ओस्तवाल ,माजी सभापति मा.राजु आबा देवरे ,मा .नंदन देवरे, संदीप देवरे श्री रामेश्वर कृषि मार्केट मार्केट चे व्यापारी बांधव , सचिव साहेब कर्मचारी बांधव ,कामगार बांधव आदी सोबत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here