आज वाखारी येथे भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फै होमगार्ड आंगनवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी यांना कोविड योध्दा प्रमाणपञ वाटप.

0

नाशिक : भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रिय कार्यकारिणी अध्यक्ष वालीया सर व राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष मा श्री शरदजी केदारे सर व राष्ट्रीय कार्यअध्यक्ष मा श्री वीरेंद्रसिंग टिळे सर यांच्या आदेशन्वे व भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे व उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाखारी येथे होमगार्ड, अगंनवाडी सेविका , वायरमेन व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोविड योध्दा प्रमाणपञ देवून सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे व भारतीय मानवाधिकार परिषद उत्तर महाराष्ट्र महासचिव उत्तमराव क्षिरसागर ,नाशिक जिल्हा अध्यक्ष अँन्टी करप्शन ब्यूरो शाम पवार, नाशिक जिल्हा उपअध्यक्ष भाऊसाहेब झाडे, नाशिक जिल्हा सचिव शिवनाथ भामरे, देवळा तालूका अध्यक्ष मा श्री सुरेश मोरे, देवळा तालूका उपअध्यक्ष सचिव गुंजाळ, तालूका सचिव प्रकाश बच्छाव, आरोग्य सेवक मा श्री डॉ रजनीकांत नवले आदि पद अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here