बेस्ट कामगार वसाहत (परळ) वैश्यवाणी समाजातर्फे महाड पूरग्रस्तांसाठी मदत..

0

मुंबई : बेस्ट कामगार वसाहत (परळ )वैश्यवाणी समाजातर्फे महाड पूरग्रस्तांसाठी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून बेस्ट अलोटीज असो .ने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जीवनावश्यक वस्तू बेस्ट अलोटीज असो .चे अध्यक्ष श्री .अमृत रावराणे .सरचिटणीस .एकनाथ सणस .यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या .त्याप्रसंगी वैश्य वाणी समाजाचे संस्था. श्री .दिगंबर पाटणकर व इतर पदाधिकारी श्री .प्रदिप नारकर .संतोष कोलगे .विलास कोकाटे .विलास वारंगे .महेंद्र बेर्डे .आणि संजय कापडी.उपस्स्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here