मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड येथे स्वतंत्र दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

0

मनमाड : मनमाड वर्कशॉप मधील सहाय्यक कार्मिक अधिकारी ए.व्ही.कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिशभाऊ केदारे व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखाचे सचिव अध्यक्ष प्रदिप गायकवाड,रत्नदिप पगारे हे होते ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे माजी सचिव सिद्धार्थ जोगदंड, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण आहीरे, विजय गेडाम ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे कमिटी मेंबर संतोष सावंत, सागर गरूड, रमेश पगारे,प्रविण सुरळकर, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अर्जुन बागुल,दिपक अस्वले, अभ्युदय बागुल, संदिप पगारे,फकिरा सोनवणे, अनिल आहिरे,सोमनाथ सावंत,रशिद बेग,अफजल शेख आदीनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here