महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधील चालू असलेल्या विविध विकास कामांचा आज आढावा घेतला व पाहणी केली.

0

नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांनी नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधील चालू असलेल्या विविध विकास कामांचा आज आढावा घेतला व पाहणी केली.आज धृवनगर येथील मॅटर्निटी व डिस्पेंसरी हॉस्पिटल कामाची पाहणी, उजवातट कालवा ते त्रंबक रोड या रस्त्यावर असलेले डीवाईडर कामाची पाहणी,कार्बन नाका येथील भाजी विक्रेते मटन मास विक्रेते यांना तसेच मार्केट मध्ये खरेदी करता येणारे ग्राहकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये अतिशय गैरसोय होत होती त्या ठिकानी नगरसेवक दिनकर पाटील यांनी मंजुरी घेवुण GSB मटेरीयल टाकुन तिथे दिलासा दिला या कामाची पाहणी, सूर्यमर्फी येथील असलेले सिद्धिविनायक गणपती मंदिर, गुरुद्वारा ओपन स्पेस चेनलिंग फेंसिंग,सप्तशृंगी मंदिराची चेनलिंग फेंसिंग,एस आर पेट्रोल पंप मागील ध्रुवनगर येथील सिद्धिविनायक मंदिर या चारही वॉल कंपाऊंड सहित या सर्व कामांची पाहणी आज नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या समवेत नाशिक महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर एस पाटील साहेब,अमोल दिनकर पाटील,कोल्हे साहेब यांनी पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here