प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पुणे जिल्हा कायदेविषयक सल्लागारपदी ॲड. सागर दत्तात्रय मैड यांची निवड

0

मुंबई : जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,ॲड सागर दत्तात्रय मैड न्यायालय, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ॲड. सागर दत्तात्रय मैड संघाचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिध्दी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरु, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख जय कराडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रणजित मोरे, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिन साळुंखे, पुणे जिल्हाध्यक्ष अप्पाश्री लोखंडे, जिल्हा कार्याध्यक्ष पंजाबराव तळेकर सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एकमताने दि. ३१/०८/२०२२ पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here