भारतीय मानवाधिकार परिषदेचे तर्फै वाखारी येथे जागतीक आदिवासी क्रांती दिवस साजरा करण्यात आला

0

वासोळ – प्रतिनिधी प्रशांत गिरासे: भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रिय कार्य अध्यक्ष मा श्री वालीया सर तसेच राष्ट्रिय कार्यकारिणी अध्यक्ष मा श्री शरदजी केदारे सर यांच्या आदेशन्वे व भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप (भाऊ) केदारे व भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र महासचिव मा श्री उत्तमराव क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाखारी येथे जागतीक आदिवासी क्रांती दिवस साजरा करण्यात आला, महानायक बिरसा मुंडा यांच्या प्रतीमेला हार घालून पूजण करण्यात आले त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अँन्टी करप्शन ब्यूरो मा श्री शाम ( भाऊ) पवार नाशिक जिल्हा उपअध्यक्ष भाऊसाहेब झाडे , नाशिक जिल्हा सचिव शिवनाथ भामरे तसेच देवळा तालूका अध्यक्ष मा श्री सुरेश मोरे, शहर महासचिव रोशन भामरे ,देवळा प्रवक्ता प्रशांत गिरासे, तसेच आदिवासी क्रांती दिवस जंयती चे अध्यक्ष मा श्री भाऊसाहेब वाघ, उपअध्यक्ष गोरख पवार,सोमनाथ आहिरे, सागर पवार, एकनाथ पवार, ञ्यंबक वाघ,पोपट आहिरे आदि पद अधिकारी व समाज बांधव उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here