महाराणा युवा फाउंडेशन बागलाण कडून बागलाण मध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले द-हाणे/पिंपळदर शिवारात जास्त झाले लावण्यात आले…कोरोना सारखी महामारी बघता ऑक्सिजन वाढी साठी एकूण 500 झाडे लावून आम्ही असा उपक्रम राबवला.

0

नाशिक : महाराणा युवा फाउंडेशन बागलाण कडून बागलाण मध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले द-हाणे/पिंपळदर शिवारात जास्त झाले लावण्यात आले…कोरोना सारखी महामारी बघता ऑक्सिजन वाढी साठी एकूण 500 झाडे लावून आम्ही असा उपक्रम राबवला.यावेळी महाराणा युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चैतन्य ठोके यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम राबविला यावेळी कुणाल पवार,अक्षय मोरे,महेश ठोके,सचिन चव्हाण,भूषण ठोके,प्रसाद बागुल,वैभव ठोके,शाहू पवार,किरण मोरे,अक्षय पवार,रोशन ठोके,शंकर मांडवडे,लकी पवार,योगेश ठोके,गणेश मांडवडे,पंकज पवार,सागरसिंग राजपूत,प्रशांत ठोके,रितेश पवार,राहुल जाधव,विकास मोरकर,अभय निकम,विनोद ठोके,रोहित पवार,सौरभ ठोके,मुन्ना दातरे,शुभम मोरकर,नितीन मोरकर,खुशाल मोरकर,रोहित ठोके,स्वप्नील सोळुंके सर्वांनी मिळून उपक्रम राबविला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here