अमोल दिनकर पाटील यांच्या माध्यमातून संपुर्ण प्रभागात औषध फवारणी केली

0

नाशिक : नाशिक शहरामध्ये तसेच नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ शिवाजीनगर,श्रमिकनगर,धृवनगर व धर्माजी कॉलनी मध्ये डेंगू ,मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.यासाठी प्रतिबंधक उपाय योजना म्हणून नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक तथा माजी सभागृहनेता दिनकर अण्णा पाटील ,माजी नगरसेविका लता काकू दिनकर पाटील आणि ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांच्या माध्यमातून संपुर्ण प्रभागात औषध फवारणी केली गेली,जनजागृती रथाद्वारे नागरिकांचे डेंगू मलेरिया आणि चिकनगुनिया आजारा संदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भाने जागृती केली जात आहे. डेंगू मलेरिया आणि चिकनगुनिया या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे पाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याचे आवाहन नगरसेवक दिनकर अण्णा पाटील,नगरसेविका लता काकू दिनकर पाटील आणि युवा उर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांनी केले आहे.नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ शिवाजीनगर,श्रमिकनगर,धृवनगर व धर्माजी कॉलनी मध्ये डेंगू ,मलेरिया आणि चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे.यासाठी प्रतिबंधक उपाय योजना म्हणून नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर अण्णा पाटील ,माजी नगरसेविका लता काकू दिनकर पाटील आणि ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांच्या माध्यमातून संपुर्ण प्रभागात डोर टु डोर औषध फवारणी पुन्हा मोहिम राबविणयात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here