आखिल भारतिय ग्राहक पंचायत यांच्या वतीने कोरोणा योध्यांचा सन्मान

0

चारठाणा ( प्रभाकर कुर्हे चारठाणकर ) आज दि. 1 जुलै स्टेट बँक ऑफ इंडिया स्थापना दिवस, कृषी दिन आणी जागतिक डॉक्टर डे निमित्ताचे औचित्य साधुन आखिल भारतिय ग्राहक पंचायत शाखा चारठाणा यांच्या वतिने कोरोणा योध्यांचा सन्मान करण्यात आला या वेळी आखिल भारतिय ग्राहक पंचायत चे तालुका संघटक शेख गफार, कार्याध्यक्ष किसनप्रसाद खाडे, चारठाणा शाखा अध्यक्ष एकनाथ आवचार, केमापुर शाखा अध्यक्ष प्रकाश आंधळे, प्रभाकर कुर्हे यांच्या सह कोरोणा योध्ये व सत्कार मुर्ति चारठाणा आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ माजेद शेख, डाॅ. नाईक साहेब, डॉ. ढाकणे, वैद्यकीय कर्मचारी डोंबे,पाटेकर मॅडम, वैजनाथ मुंजे, आम्रपाली निकाळजे यांच्या सह आशा कार्यकर्ता उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभाकर कुर्हे यांनी तर अभार डॉ ढाकणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here