देवळा तालुक्यात मानवाधिकार परिषद सह ठिक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिवस साजरा

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. 9130040024,आज वाखारी येथे विश्व पर्यावरण दिनानिमीत्त भारतीय मानवाधिकार परिषदेचेच्या वतीने भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर तसेच राष्ट्रिय कार्यअध्यक्ष मा श्री राजेन्द्र सिंह वालीया तसेच राष्ट्रिय कार्यअध्यक्ष (यूथ) शरद जी केदारे तसेच भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव संदीप केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाखारी येथे विश्व पर्यावरण दिनानिमीत्त वाखारी ग्राम पंचायत वाखारी आरोग्य केंद्र तसेच वाखारी स्मशानभूमी येथे वृक्ष लागवड करण्यात आले त्याप्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे उत्तर महाराष्ट्र सचिव, संदीप केदारे, नाशिक जिल्हा उपअध्य उत्तमराव क्षिरसागर, देवळा तालूका अध्यक्ष शिवनाथ भामरे, देवळा तालूका उपअध्यक्ष नितीन चव्हाण, देवळा तालूका सचिव भाऊसाहेब झाडे वाखारी, देवळा तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, देवळा तालूका उपअध्यक्ष,गोविंद भदाणे, शहर अध्यक्ष मधूकर जगदाळे,शहर महासचिव दादाजी गूंजाळ वृक्ष मित्र सूनिल आहेर सर,वृक्ष मित्र शिवाजीराव पवार ग्रामसेवक निंबा सूर्यवंशी, ग्राम पंचायत सदस्य नितीन ठाकरे, रमेश खरे , सुधाकर शिंदे, विक्रम जगदाळे,विजय जाधव, राकेश देवरे आदि पद अधिकारी ,ग्राममस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here