भारतीय मानवाधिकार परिषदे तफ्रे कोरोना योद्धाचा सन्मान

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: ९१३००४००२४: भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष मा श्री हाजी शेख सर ,राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष वालीया सर, राष्ट्रीय,कार्यकारणी अध्यक्ष, वीरेन्द्रसिंह टिळे सर, कार्यअध्यक्ष शरद जी केदारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ,भारतीय मानवाधिकार परिषदे तर्फै डॉक्टर, नर्स, आशाशेवीका, तसेच नविन पद अधिकारी च्या नियुक्ती जाहिर करण्यात आल्या त्या प्रसंगी प्रमुख पाहूणे भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रिय कार्यकारिणी अध्यक्ष वीरेंद्रसिंग टिळे, पश्चिमभारत अध्यक्ष, भाऊसाहेब देसले, वसंतरावजी बडगाने,भापूसाहेब भामरे उत्तर महाराष्ट्र चिटणिस, रविंद्र बडगाणे तालूका अध्यक्ष बागलाण, अतूलभाऊ सोनारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, हूसेनभाई मर्चट नाशिक शहर अध्यक्ष, अब्बासभाई मर्चट, उत्तर महाराष्ट्र उपअध्य यांच्या हस्ते देन्यात आले आयोजक: भारतीय मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र सचिव, सदिंप केदारे, जिला उपाध्यक्ष उत्तमराव शिरसागर तालुका अध्यक्ष शिव नाथ भामरे तालुका उपाध्यक्ष नितिन चौहान तालुका सचिव भाऊसाहेबझाडे, तालुका उपाध्यक्ष दिनकर भदाणे, तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, तालूका उपअध्य गोविंदा भदाणे, शहर अध्यक्ष मधूकर, शहर उपअध्य गोलू भामरे, शहर सचिव दादाजी गूंजाळ, शहर महासचिव हेमंत भामरे,शाम पवार क्रांति खरे, रविंद्र शिंदे केदा खरे आदि सह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here