तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा च्या वतीने ओपन लाईन कार्यालयात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे व ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन सम्राट गरूड यांनी केले.अभारप्रदर्शन भिमराव धिवर व प्रदीप अहिरे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा च्या वतीने करण्यात आले.कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here