कोरोना पॉझिटिव रुग्णांना कोविड सेंटर असो किंवा होम कारण टाईम अशा लोकांना घरपोच जेवण पाणी पोचवण्याचे सोय.

0

प्रतिनिधी प्रशांत गिरासे वासोळ: आई फाउंडेशन सटाणा
यांच्या कोरोना पॉझिटिव रुग्णांना कोविड सेंटर असो किंवा होम कारण टाईम अशा लोकांना घरपोच जेवण पाणी पोचवण्याचे काम आहे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने चालू आहे या कार्याची दखल घेत
मा. चंद्रकांत खांडवी साहेब (ADSP नाशिक ग्रामीण) सदिच्छा भेट दिली व सामाजिक कार्यकर्ते श्री पोपट(आण्णा) बच्छाव महेश बच्छाव सर परिवाराकडून गरजू रुग्णांना वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली मा. चंद्रकांत खांडवी साहेब (ADSP नाशिक ग्रामीण)
आई फाउंडेशन चे सर्व सदस्य यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन पुढील कार्य जोमाने करा अशी इच्छा व्यक्त केली या वेळी उपस्थितआई फाऊंडेशन ला सदिच्छा भेटश्री चंद्रकांत खांडवी अपर पोलीस अधीक्षक मालेगाव ग्रामीण,श्री.नंदकुमार गायकवाड,पोलिस निरीक्षक, सटाणा ग्रामीण,श्री.देवेंद्र शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक, सटाणा ग्रामीण,श्री.किरण पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक सटाणा ग्रामीण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here