युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत च्या माध्यमातून गरीब महिलेला मदत

0

मुंबई – युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत च्या माध्यमातून एका गरीब महिलेला मदत करण्यात आली कल्याण येथील युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिलच्या महिला सदस्या  सौ पिंकी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ सुवर्णा कदम यांनी कल्याण तालुका अध्यक्ष सौ सुनीता अडसूळ यांना संपर्क करून सदर महिलेविषयी माहिती सांगितली असता सौ.सुनीता अडसूळ यांनी वैयक्तिक खर्चातून तात्काळ एक महिन्याचे राशन देण्यात आले,तसेच पाच ते सहा कुटुंबांना पाण्याची टंचाई होती त्यांनाही वीस वीस लिटर पाण्याचे बाटल्या देण्यात आले, यावेळेस तसेच पिंकी मॅडम यांनीही सदर महिलेस दररोज जेवण वगैरे देण्याची सोय करतात त्याबद्दल सदर कुटुंबीयांनी युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल व कल्याण तालुका अध्यक्ष सौ. सुनीता अडसूळ आणि सौ. पिंकी गुप्ता यांचे मनापासून आभार मानले.🌹🌹👏👏👏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here