लाचेची मागणीवरून गुन्हा दाखल केला !

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,युनिट – पालघर,तक्रारदार – पुरुष, वय-53 वर्षें,आरोपी – चंद्रकांत विष्णु जाधव, मुख्याध्यापक, मासवन हायस्कूल मासवन, ता.जि. पालघर,लाचेची मागणी-* ४००/- रुपये,लाचेची मागणी – ता.०८/०२/२०२१,लाचेचे कारण – तक्रारदार हे पेशाने प्रयोगशाळा सहायक असून आलोसे यांनी तक्रारदार यांचे पगार बिल तयार करण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगाचे फरकाचे बिल तयार करण्यासाठी ३५०/- रु. मागणी करत असल्याचे तक्रारीवरून पडताळणी करण्यासाठी,दि.०८/०२/२०२१ रोजी तक्रारदार यांना पंच क्र 1 यांचेसोबत आलोसे यांचे कार्यालयात पाठवले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना ४००/- रु. लाचेची मागणी केली. दि ०९/०२/२०२१ रोजी लाचेची रक्कम घेऊन आरोपी यांच्याकडे देण्यास गेले असता आरोपी यांनी लाचेचा स्वीकार केला नाही म्हणून मा.पोलीस अधीक्षक ठाणे याचे आदेशानुसार आज दि.२०/०५/२०२१ रोजी १४.१७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here