श्रमिकनगर,शिवाजीनगर,धृवनगर येथील रस्त्यांचे डांबरीकरण

0

नाशिक – नाशिक महानगरपालिका प्रभाग क्र ९ मधील श्रमिकनगर,शिवाजीनगर,धृवनगर येथील रस्त्यांचे डांबरीकरण एकुण ७.५ कोटी मंजुर असतांना चालु असेलेले कामे त्यापैकी  गंगापुर शिवार व गोवर्धन शिवार वर असलेला शिवरस्ता उजवा तट कालवा (Right bank Canal) ते फाशिचा डोंगर लगत वाय जंक्शन (Y Junction) रूँदीकरण डामरीकरण रस्त्याची व गंगापुर उजवा तट कालवा ते त्रंबक रोड रस्ते दुभाजकाच्या कामाची* पाहणी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर आण्णा पाटील व अमोल पाटील यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here