नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील १७ एकर मध्ये असणारे वसंत कानेटकर उद्यानासाठी पाच कोटी रुपये मंजूर

0

नाशिक : महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील १७ एकर मध्ये असणारे वसंत कानेटकर उद्यानासाठी पाच कोटी रुपये मंजूर आहे, त्यामध्ये उद्यानाचे चालू असलेले कामे ऐम्पी थिएटर उभारणे,संपूर्ण गार्डन मध्ये लॉन लावणे,सुशोभीवन्त झाडे लावणे,कॅंटीनचे नूतनीकरण करणे ,डेकोरेटीव्ह लाईट लावणे,फुल झाडे लावणे,गार्डनमध्ये फायबरचे प्राणी बसवणे,आर सी सी वॉल बांधने या सर्व कामांसाठी पाच कोटी रुपये मंजूर असून हे कामे प्रत्यक्षात चालू असताना कामाची पाहणी करताना नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक दिनकर पाटील,भारतीय जनता पार्टीचे शहराचे उपाध्यक्ष अमोल दिनकर पाटील,नाशिक महानगरपालिका उपायुक्त शिवाजी आमले, उपभियंता राजकुमार खैरनार,जगदीश लोखंडे,आर्किटेक्ट व ठेकेदार हे उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here